Published Feb 24, 2025
By Mayur Navle
Pic Credit - iStock
आज जरी भारतात बजेट फ्रेंडली बाईक मोठ्या प्रमाणात विकल्या जात असल्या तरी स्पोर्ट बाईकची एक वेगळीच क्रेझ पाहायला मिळते.
पण लोकांना त्यातही खासकरून तरुणांना स्पोर्ट का आवडतात त्याबद्दल आज आपण जाणून घेऊया.
स्पोर्ट बाईक वेगाने धावतात आणि त्यामुळे तरुणांना त्यांच्यातील थरार जाणवतो.
या बाईक्सचा आकर्षक आणि स्पोर्टी डिझाईन तरुणांना आकर्षित करतो.
स्पोर्ट बाईकचा इंजिन आवाज आणि पॉवर यामुळे वेगळा उत्साह मिळतो.
स्पोर्ट बाईक्स रायडिंग पोझिशनमुळे अधिक डॅशिंग वाटतात.
नवीन तंत्रज्ञान व फीचर्स यामुळे तरुणांचे विशेष आकर्षण स्पोर्ट बाईककडे असते.
स्पोर्ट बाईक वापरणे अनेकांना स्टेटस सिम्बॉल वाटतो.