इलेक्ट्रिक दुचाकी खरेदी करणे का फायदेशीर ?

Automobile

13 February 2026

Author:  मयुर नवले

भारतात इलेक्ट्रिक दुचाक्यांच्या मागणीत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. 

इलेक्ट्रिक दुचाकी

Picture Credit: Pinterest

चला इलेक्ट्रिक दुचाकी खरेदी करण्याच्या फायद्यांबद्दल जाणून घेऊयात. 

याचे फायदे काय? 

पेट्रोलच्या वाढत्या दरांच्या पार्श्वभूमीवर इलेक्ट्रिक दुचाकी चालवणे स्वस्त पडते. 

इंधन खर्चात मोठी बचत

इलेक्ट्रिक वाहनांमध्ये इंजिन, गिअरबॉक्स किंवा क्लच नसल्यामुळे देखभाल खर्च कमी होतो. 

कमी मेंटेनन्स खर्च

इलेक्ट्रिक दुचाकीमुळे धूर किंवा कार्बन उत्सर्जन होत नाही. त्यामुळे प्रदूषण कमी होते आणि पर्यावरणाचे संरक्षण होते.

पर्यावरणपूरक पर्याय

भारत सरकारची FAME India Scheme योजनेअंतर्गत इलेक्ट्रिक वाहनांवर अनुदान दिले जाते.

सरकारी अनुदान व सवलती

इलेक्ट्रिक मोटरमुळे आवाज कमी येतो आणि वाहन चालवताना स्मूथ अनुभव मिळतो.

शांत आणि स्मूथ राइड

बहुतेक इलेक्ट्रिक दुचाक्या घरच्या प्लग पॉइंटवर सहज चार्ज करता येतात.

घरच्या घरी चार्जिंगची सुविधा