समुद्र किनाऱ्यावर खूप वाळू असते. मात्र, वाळू फक्त समुद्रकिनाऱ्यावरच का?
Picture Credit: Pinterest, FREEPIK
समुद्र किनाऱ्यावर वाळू असण्याचं कारण जाणून घ्या
लाटांचे क्षारण आणि खडक तुटल्याने समुद्र किनाऱ्यावर वाळू असतात.
किनाऱ्यावर खडक तुटून त्यांचे लहान कण होतात, ज्यामुळे वाळू तयार होते
डोंगरावर किंवा समुद्र किनाऱ्यावर असलेले खडक काही काळाने तुटतात. छोटे तुकडे होतात
वाळूमुळे समुद्राला स्थिरता मिळते, फिल्टर म्हणून काम करते
वाळूचे ढीग नीट करण्यासाठी काही उपाय केले जातात