शिवलिंगावर चंदन लावण्यासाठी किती बोटांचा वापर करावा

Life style

07 JULY, 2025

Author:  प्राजक्ता प्रधान

हिंदू धर्मात शिवलिंगावर चंदन लावणे शुभ मानले जाते. पण यासाठी 3 बोटांचा वापर का करतात, जाणून घ्या

शिवलिंगावर चंदन लावणे

चंदनाचा सुगंध आणि शीतलता शांती, पवित्रता हे भक्तीचे प्रतीक मानले जाते. चंदन लावल्याने भगवान शिव प्रसन्न होतात, अशी मान्यता आहे.

चंदनाचे महत्त्व

शास्त्रानुसार तीन बोट ही ब्रम्हा, विष्णू आणि महेश यांचे प्रतीक मानले जाते

तीन बोटांचे महत्त्व

पूजेदरम्यान विशिष्ट बोटांचा वापर करणे हा नियमांचा एक भाग आहे. तीन बोटे शुद्धता आणि संतुलनाचे प्रतीक मानले जातात.

पंरपरा आणि नियम

तर्जनी मनाची शक्ती आणि मधले बोट मनाचे प्रतिनिधित्व करते. चंदन लावताना याचा उपयोग शिवावरील भक्ती दर्शवितो.

तर्जनी मधल्या बोटाचे महत्त्व

वैज्ञानिक कारण

तीन बोटांनी चंदन लावल्याने अ‍ॅक्युप्रेशर पॉइंट्स सक्रिय होतात ज्यामुळे मानसिक शांतता आणि एकाग्रता वाढते.

चंदन लावण्याची पद्धत

चंदन पाणी किंवा गुलाबपाण्यात मिसळून त्याची पेस्ट बनवा. तीन बोटांनी हलक्या हातांनी शिवलिंगावर लावा.

चंदनाचे अध्यात्मिक फायदे

चंदनाच्या सुंगधामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि वातावरण शुद्ध राहते. यामुळे मन शांत राहते

कधी लावावे चंदन

चंदन सकाळी किंवा संध्याकाळी पूजेदरम्यान लावावे. स्वच्छ हातांनी चंदन लावणे शुभ मानले जाते.