हल्ली अनेक जण पहिला पगार आला की गुंतवणूक करण्याचे प्लॅन बनवत असतात.
Img Source: Pexels
मात्र, अनेकदा गुंतवणूक करण्याआधी आपल्याकडे पुरेशी बचत का महत्वाची?
नियमित बचतीमुळे खर्चावर नियंत्रण ठेवण्याची सवय लागते.
बचतीशिवाय गुंतवणुकीसाठी आवश्यक रक्कम जमवता येत नाही.
गुंतवणुकीत जोखीम असते, पण बचतीचा बॅकअप असल्यास जोखीम घेणं सहज होते.
अनपेक्षित खर्च (जसे की आजारपण, नोकरी जाणे) यासाठी बचत अत्यावश्यक असते.
बचत करणे ही एक चांगली सवय असून ती इतर आर्थिक निर्णयांवरही सकारात्मक परिणाम करते.
जबाबदारीने बचत केल्यानंतर गुंतवणुकीचे योग्य पर्याय निवडणे अधिक सोपे होते.