शॉपिंग करताना तुम्ही ब्राऊन बॅग नक्कीत पाहिल्या असतील
Picture Credit: Pinterest
आता ई कॉमर्स कंपन्या देखील ब्राऊन रंगाच्या बॉक्समध्ये सामानाची डिलीव्हरी करतात
पण तुम्हाला माहिती आहे का शॉपिंग बॅगचा रंग ब्राऊनच का असतो?
शॉपिंग बॅग आणि बॉक्स कॉर्यूगेटपासून तयार केले जातात
कॉर्यूगेट नैसर्गिक कागदापासून तयार केलेले असतात
नैसर्गिक कागद ब्लीच केले जात नाहीत त्यामुळे त्यांचा रंग ब्राउन असतो
याच कारणांमुळे शॉपिंग बॅगचा रंग ब्राऊन असतो
नैसर्गिक कागदावर लिहीण्यासाठी त्याला ब्लीच करून पांढऱ्या रंगाचं बनवलं जातं