सुका मेवा भिजवूनच का खायला पाहिजे ? 

Health 

6 October, 2025

Author: तृप्ती गायकवाड

सुका मेवा शरीराला आरोग्यासाठी गुणकारी मानले जातात.

गुणकारी 

Picture Credit: Pinterest

मात्र जर तुम्ही सुका मेवा भिजवून खाल्ला तर त्याचे फायदे जास्त आहेत.

सुका मेवा 

असं म्हटलं जातं की, सुका मेवा पाण्यात भिजवून खाल्याने पोषक घटक वाढतात.

 पोषक घटक 

सुका मेवा साधारणपणे उष्ण असतात त्यामुळे पाण्यात भिजवून खाल्याने किडनी स्टोनचा त्रास होत नाही.

उष्ण 

सुका मेवा कडक असतो त्यामुळे लहान मुलांना भिजवून खायला देणं योग्य ठरतं.

तोटे 

भिजवलेला सुका मेवा खाल्याने अमिनो अ‍ॅसिड्‌सची मात्रा मिळते.

अमिनो अ‍ॅसिड्‌स

स्नायुंचं आरोग्य निरोगी राहण्यासाठी देखील भिजवलेले बदाम फायदेशीर ठरतात.

बदाम फायदेशीर