नामस्मरण का करावं ?

religion

2O ctober, 2025

Author:  तृप्ती गायकवाड

शरीर आणि मन हे एकमेकांशी जोडलेले असतात.

शरीर आणि मन

Picture Credit: Pinterest

धावपळीच्या आयुष्यात मानसिक तणाव जाणवतो.

मानसिक तणाव 

Picture Credit: Pinterest

याचमुळे शरीर आणि मन दोन्ही थकतं.

शरीर आणि मन

Picture Credit: Pinterest

नामस्मरण म्हणजे एक सकारात्मक शक्ती.

सकारात्मक शक्ती

Picture Credit: Pinterest

कुलदैवत किंवा इष्ट देवतेचं नामस्मरण केल्याने तणाव कमी होतो.

नामस्मरण

Picture Credit: Pinterest

राग, द्वेष, भीती, चिंता हळूहळू दूर जातात.

राग

Picture Credit: Pinterest

शास्त्रांनुसार नामस्मरण केल्याने आपण देवाच्या शक्तीशी जोडले जातो.

नामस्मरण

Picture Credit: Pinterest

नियमित नामस्मरणामुळे तणाव, चिंता आणि नैराश्य कमी होतं.

नैराश्य 

Picture Credit: Pinterest

नामस्मरण करताना श्वासोच्छ्वास नियमित होतो, हृदयाचे ठोके संतुलित राहतात आणि रक्तदाब स्थिर राहतो.

रक्तदाब 

Picture Credit: Pinterest