देवदर्शन घेतल्यावर मंदिराच्या पायरीवर का बसावं ? 

Religion

01 December 2025

Author: तृप्ती गायकवाड

देवदर्शन केल्यावर अनेक जण मंदिराच्या पायरीवर बसतात.

मंदिराच्या पायरीवर

Picture Credit: Pinterest 

लहानपणापासून आपल्याला मोठ्या माणसांनी देवळाच्या  पायरीवर बसावं अशी शिकवण दिली.

शिकवण 

 दर्शन घेतल्यानंतर पायरीवर बसण्यामागे देखील एक शास्त्र आहे.

शास्त्र 

देवळात देवदर्शन घेतल्यावर शरीर आणि मन शांत ठेवण्यासाठी देवळातल्या पायरीवर बसावं.

शरीर आणि मन शांत ठेवण्यासाठी

देवळात मंत्रोच्चराने वातावरण सकारात्मक झालेलं असतं.

सकारात्मक  ऊर्जा

मंदिराच्या पायरी बसून ध्यान केल्याने मानसिक शांतता मिळते.

मानसिक शांतता 

असं म्हणतात की, देवाप्रति आभार मानण्यासाठी शांत मनाने मंदिराच्या पायरीवर बसावं. 

आभार मानण्यासाठी