उन्हाळ्यात का खावं कलिंगड ? 

Health

10 March 2026

Author:  तृप्ती गायकवाड

उन्हाळ्यात शरीर थंड ठेवण्यासाठी आणि पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी कलिंगड खाणं खूप फायदेशीर मानलं जातं.

 शरीर थंड

Picture Credit: Pinterest

कलिंगडामध्ये सुमारे ९० टक्के पाणी असतं.

शरीर हायड्रेट 

यामुळे डिहायड्रेशनचा धोका कमी होतो.

 डिहायड्रेशनचा धोका

उन्हाळ्यात उष्णतेमुळे शरीर गरम होतं. कलिंगड खाल्ल्याने शरीराला नैसर्गिक थंडावा मिळतो आणि उकाड्याचा त्रास कमी होतो.

नैसर्गिक थंडावा

कलिंगडामध्ये व्हिटॅमिन A आणि C मुबलक प्रमाणात असतात.

त्वचेसाठी फायदेशीर

कलिंगडामध्ये कॅलरी कमी आणि पाणी जास्त असल्यामुळे ते खाल्ल्याने पोट भरल्यासारखं वाटतं.

वजन कमी करण्यास फायदे