सहसा कोणत्या पार्टीत किंवा वाढदिवसाला भेट म्हणून बुके दिला जातो.
Picture Credit: Pinterest
कलिग किंवा जे आपल्या जवळचे आहेत अशा माणसांना भेटायला जाताना अनेकजण फुलं घेऊन जातात.
प्रियजनांना फुलं गिफ्ट करण्यामागे देखील काही कारणं आहेत.
फुलं ही निरागस असतात निस्वार्थ प्रेम आणि मैत्रीचं प्रतीक म्हणून देखील यांकडे पाहिलं जातं.
फुलं पाहताक्षणी मन प्रसन्न होतं. त्यांच्या रंगांमुळे आणि सुगंधामुळे वातावरणात आनंद आणि उत्साह निर्माण होतो.
फुलांमध्ये सकारात्मकता खूप असते.
फुलं पाहिल्यावर समोरच्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर अलगद हसू येतं.
फुलं महागडी नसतात, पण ती देताना व्यक्त होणाऱ्या भावना जास्त महत्वाच्या असतात.