उन्हाळ्यात बंद गाडीत सॅनिटायझर का ठेवू नये?

Automobile

09 April 2026

Author:  प्रज्ञा घोगळे-निकम

हँड सॅनिटायझर

पार्क केलेल्या गाडीत हँड सॅनिटायझर ठेवणे धोकादायक आहे. 

Picture Credit: Pinterest

धोका

बंद गाडीत  सॅनिटायझर ठेऊ नये.

Picture Credit: Pinterest

तापमान

बाहेरचे तापमान जास्त असते, तेव्हा बंद गाडीच्या आतले तापमान ६०C ते ७०C पर्यंत पोहोचू शकते.

Picture Credit: Pinterest

सॅनिटायझरमध्ये अंदाजे ८० टक्के अल्कोहोल असते.

अल्कोहोल

Picture Credit: Pinterest

उष्णतेमुळे सॅनिटायझरच्या बाटलीतील वायूचा दाब वाढतो. 

वायूचा दाब वाढतो

Picture Credit: Pinterest

बाटली फुटू शकते किंवा गळती झाल्यास आग लागू शकते. 

आगीचा धोका

\Picture Credit: Pinterest

सॅनिटायझर थंड आणि कोरड्या जागी ठेवल्यासच प्रभावी ठरते.

प्रभावी ठरते

Picture Credit: Pinterest

उष्णतेमुळे अल्कोहोलचे बाष्पीभवन होते, ज्यामुळे जंतू मारण्याची क्षमता कमी होते.

दुष्परिणाम

Picture Credit: Pinterest

मर्सिडीजची स्वस्त EV कार कितीला पडेल?