www.navarashtra.com

Published March 13,  2025

By   Trupti Gaikwad 

संध्याकाळी का झोपू नये ? जाणून घ्या शास्त्रीय कारणं

Pic Credit - iStock

तिन्ही सांजेला झोपून राहू नये असं आपल्याला लहानपणापासून सांगितलं जातं.

झोप

 असं म्हणतात दिवेलागणीला लक्ष्मी घरात येते त्यामुळे झोपून राहणं हे अशुभ आहे.

धार्मिक कारण

संध्याकाळी झोपू नये याबाबत जशी धार्मिक कारणं आहेत तशी शास्त्रीय कारणं देखील आहेत.

शास्त्रीय कारणं 

याबाबत आरोग्यतज्ज्ञ मानसी मेहेंदळे यांनी माहिती दिली आहे.

आरोग्यतज्ज्ञ

वैद्यकीय शास्त्र असं सांगतं की, सूर्यास्तानंतर शरीरातील अग्नी मंद झालेला असतो.

वैद्यकीयशास्त्र

संध्य़ाकाळच्या वेळी झोपल्याने कफप्रकोप होतो आणि पचनशक्ती मंदावते.

पचनशक्ती

या सगळ्यामुळे भूक लागत नाही आणि अपचनाचा त्रास होतो.

अपचनाचा त्रास

याबरोबर अवेळी झोपल्यामुूळे झोपेचं चक्र बिघडतं.

झोपेचं चक्र 

ब्लड शुगर नियंत्रणात राहते, नोट करा नाचणीच्या शिऱ्याची रेसिपी