सध्या आयुष्याचा अविभाज्य घटक झालेला आहे स्मार्टफोन
Picture Credit: Instagram
या स्मार्टफोनचे चार्जर पांढरे असण्यामागे काय कारणं आहेत माहितेय का?
पांढरा रंग स्वच्छ, सुंदर आणि प्रीमियम लूक देतात, लांबूनची चमकतात
अगदी याच कारणामुळे Apple च्या iphone चा चार्जरही पांढरा आहे
चार्जर खराब झालेला असल्यास पांढऱ्या रंगामध्ये सहज कळते असं म्हटलं जातं
पांढरा रंग साधेपणा आणि विश्वासाचं प्रतीक मानतात, म्हणून white charger
फार कमी कंपन्यांचे चार्जर काळ्या किंवा इतर रंगांमध्ये दिसतात