इंधनावर चालणाऱ्या वाहनांच्या संख्येत वाढ होत असल्याने वायू प्रदूषण होत आहे.
यामुळे पर्यावरण दूषित होत आहे.
अशातच सोलर एनर्जीवर चालवला जाणारे वाहन एक उत्तम पर्याय मानला जात आहे.
सोलर एनर्जीमुळे पैश्यांची बचत तर होतेच मात्र पर्यावरण सुद्धा सुरक्षित राहतो.
अशातच, आज आपण जाणून घेऊयात की भारतात सोलर एनर्जीवर बस का चालवत नाही.
सोलर पॅनलपासून कमी ऊर्जेचा निर्माण होतो, ज्यामुळे याचा वापर करून बस चालवली जात नाही.
त्याही या पॅनेलचे वजन जास्त असते जे बसवर इंस्टॉल केले जाऊ शकत नाही.
एक बस चालवण्यासाठी मोठ्या प्रमाणात ऊर्जा हवी असते जी सोलर एनर्जी उत्पादित करू शकत नाही.