अनेकदा आपल्याला माणसाच्या गर्दीत एकांत हवा असतो. यामुळे स्वतःचा शोध घेता येतो.
Picture Credit: Pexels
एकांतात आपण आपल्या विचारांशी, भावनांशी संवाद साधतो
दैनंदिन गोंगाटापासून दूर राहून आपण आपल्या आयुष्यातील निर्णय, चुका आणि यश यांचा शांतपणे विचार करतो
एकांतात मन शांत होते आणि तणावाची पातळी कमी होते.
अनेक कलाकार, लेखक आणि विचारवंतांना एकांतातच प्रेरणा मिळते. एकांत हे कल्पकतेचं उत्तम स्रोत आहे.
सतत इतरांवर अवलंबून राहिल्याशिवाय एकांत आपल्याला स्वतःच्या निर्णयावर विश्वास ठेवायला शिकवतो.
एकांतात असताना आपल्याला कोणाची खरी गरज आहे हे लक्षात येते, आणि नात्यांचं खरं महत्त्व समजतं.