www.navarashtra.com

Published March 01,  2025

By  Harshada Jadhav

विमानाचा रंग सफेदच का असतो, माहिती आहे का?

Pic Credit -  pinterest

तुम्ही पाहिलं असेल की प्रवासी विमानांचा रंग हा सफेदच असतो. 

विमान

विमाने बनवताना कंपन्या पांढऱ्या रंगाला प्राधान्य दिलं जातं. 

प्राधान्य

प्रवासी विमाने कधीच इतर कोणत्याही रंगात का बनवली जात नाहीत?

रंग 

प्रवासी विमाने नेहमीच पांढऱ्या रंगाची का असतात याचा तुम्ही कधी विचार केला आहे का?

माहिती आहे का

पांढरा रंग हा सर्वात हलका रंग असल्याचे म्हटले जाते. म्हणूनच इतर रंगांपेक्षा याला जास्त महत्त्व दिले जाते.

महत्त्व

पांढऱ्या रंगाचे विमान त्यावर पडणाऱ्या बहुतेक सूर्यकिरणांना परावर्तित करते. 

सूर्यकिरण

यामुळे विमान कमी गरम होते आणि तापमान नियंत्रित राहते.

तापमान 

विमाने खूप संवेदनशील असतात. यामध्ये थोडीही समस्या असेल तर त्याचे परिणाम खूप धोकादायक असतात.

धोका

इतर रंगांच्या तुलनेत पांढऱ्या रंगावर डेंट्स सहज दिसतात.

डेंट्स 

पांढऱ्या रंगाची दृश्यमानता देखील स्पष्ट आहे. हा रंग अंधारातही सहज दिसतो.

दृश्यमानता 

पांढऱ्या रंगाचे एक खास वैशिष्ट्य म्हणजे ते कधीही फिकट होत नाही.

फिकट