www.navarashtra.com

Published Jan 13,  2025

By  Harshada Jadhav

या रसायनामुळे झाडांचा रंग हिरवा होतो, जाणून घ्या 

Pic Credit -  pinterest

वनस्पतींची हिरवळ पाहून डोळ्यांना थंडावा मिळतो.

हिरवळ 

पृथ्वीवर झाडे-झूडपे असतील तरच जीवन आहे.

झाडे-झूडपे

झाडांमुळे मानवाला - प्राण्यांना जीवनासाठी ऑक्सिजन वायू मिळतो.

ऑक्सिजन 

पृथ्वीवर झाडे आणि वनस्पती नसतील तर मानवी जीवनाची कल्पना करणे कठीण आहे.

मानवी जीवन

जिथे हिरवळ असते तिथे माणसाला शांती मिळते आणि डोळ्यांना आराम मिळतो.

माणूस

पण तुम्ही कधी विचार केला आहे का की झाडे आणि वनस्पतींच्या पानांचा रंग हिरवा का असतो?

विचार केलाय?

आज आम्ही तुम्हाला झाडांची पानं हिरवे होण्यामागे कोणते रसायन आहे ते सांगणार आहोत.

रसायन 

बहुतेक झाडे आणि वनस्पतींची पाने हिरवी असतात आणि त्यामागील कारण क्लोरोफिल आहे.

क्लोरोफिल 

क्लोरोफिल हे रंगद्रव्य वनस्पतींना हिरवे ठेवते.

रंगद्रव्य 

वनस्पतींच्या पानांच्या रंगामागे वातावरण, सूर्यप्रकाश आणि भौगोलिक परिस्थिती कारणीभूत असते.

पानांचा रंग

वनस्पतींमध्ये आढळणारे क्लोरोफिल मानवी जीवनात महत्त्वाचे आहे.

महत्त्व

क्लोरोफिल हे वनस्पतींमध्ये आढळणारे एक रंगद्रव्य आहे, जे मानवी शरीरासाठी फायदेशीर आहे.

फायदेशीर 

क्लोरोफिल वजन कमी करण्यास मदत करते. 

वजन 

अनेक ठिकाणी याचा उपयोग कर्करोगासारख्या घातक आजारांवरही केला जातो.

कर्करोग