भारतात Teala ची एवढी हवा का आहे?

Automobile

17 JULY, 2025

Author:  मयूर नवले

जगभरात टेस्लाच्या कारची वेगळीच क्रेझ पाहायला मिळते.

Tesla Car

Img Source: Pexels

अखेर Tesla Model Y भारतात लाँच झाली आहे. 

अखेर भारतात लाँच

तसेच, ही कार लाँच होताच भारतात याची जोरदार हवा पाहायला मिळत आहे? पण असे का?

जोरदार हवा

टेस्लाचे संस्थापक एलोन मस्क हे जगभरातील प्रसिद्ध  उद्योजक आहेत. त्यांच्या नावामुळेच भारतात टेस्लाची ब्रँड व्हॅल्यू वाढली आहे.

एलोन मस्क

इलेक्ट्रिक वाहनांची मागणी

पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमती आणि पर्यावरणाच्या जाणीवेने भारतात EV ची मागणी वाढत आहे.

पर्यावरणपूरक तंत्रज्ञान

टेस्लाची कार झिरो-एमिशन असून प्रदूषणमुक्त आहेत. पर्यावरणासाठी जागरूक असलेल्या ग्राहकांमध्ये टेस्लाची प्रतिमा सकारात्मक आहे.

स्टायलिश डिझाइन

टेस्लाच्या कार आकर्षक, स्टायलिश आणि फ्युचरिस्टिक लूकसह येतात, ज्या कार प्रेमींना खूप आवडतात.

उत्तम रेंज 

टेस्लाच्या EV कारची रेंज इतर इलेक्ट्रिक कारच्या तुलनेत जास्त आहे. त्यामुळे भारतातील लांब पल्ल्याच्या प्रवासातही ती उपयुक्त ठरते.