नेलकटरच्या मागे छिद्र का असतं?

Life style

29 October, 2025

Author:  हर्षदा जाधव

सर्वांच्या घरात वेगवेगळ्या आकाराचे नेलकटर असते. 

वेगवेगळा आकार

Picture Credit: Pinterest

या नेलकटरच्या मागे छिद्र का असतं, माहिती आहे का? 

माहिती आहे का? 

Picture Credit: Pinterest

नेलकटरच्या मागे छिद्र त्याला भिंत, हुक किंवा रिंगमध्ये अडकवण्यासाठी असते.

नेलकटरचे छिद्र 

Picture Credit: Pinterest

याच्या मदतीने नेलकटर एखाद्या सुरक्षित ठिकाणी लटकवले जाऊ शकते

सुरक्षित ठिकाण

Picture Credit: Pinterest

छिद्र नेलकटरची डिझाईन त्याला कॉम्पॅक्ट आणि वापरण्यायोग्य बनवते

कॉम्पॅक्ट डिझाईन 

Picture Credit: Pinterest

छिद्रात दोरी किंवा चैन अडकवून नेलकटर कुठेही सहज घेऊन जाऊ शकतो.

लक्षात ठेवा

Picture Credit: Pinterest

या छिद्रात एखादे डेकोरेट्विव एलिमेंट अडकवून त्याला आकर्षक बनवू शकतो.

डेकोरेट्विव एलिमेंट

Picture Credit: Pinterest

नेलकटरला इत्यादी मल्टी टूल्ससोबत जोडण्यासाठी हे छिद्र मदत करते

मल्टी टूल्स

Picture Credit: Pinterest