दुसऱ्यांचा चार्जर का वापरू नये? 

Science Technology

6 December, 2025

Author:  हर्षदा जाधव

चुकीचा चार्जर वापरल्यास स्मार्टफोनच्या बॅटरीवर ताण येऊ शकतो. 

बॅटरीवर ताण

Picture Credit: Pinterest

फास्ट चार्जिंग सपोर्ट वेगळा असल्यास बॅटरी लवकर खराब होऊ शकते. 

चार्जिंग सपोर्ट

Picture Credit: Pinterest

लोकल चार्जरमध्ये ओव्हरव्होल्टेज प्रोटेक्शन नसते, त्यामुळे फोन गरम होऊ शकतो. 

ओव्हरव्होल्टेज प्रोटेक्शन

Picture Credit: Pinterest

चार्जरमध्ये खराब केबल असल्यास स्मार्टफोनचा पोर्ट डॅमेज होऊ शकतो. 

स्मार्टफोनचा पोर्ट

Picture Credit: Pinterest

USB पॉवर डिलिव्हरी किंवा QC सपोर्ट नसेल, तर चार्जिंग अनस्टेबल होऊ शकते. 

QC सपोर्ट

Picture Credit: Pinterest

तुम्ही वापरत असलेला चार्जर सर्टिफाईड आहे का याची खात्री करून घ्या. 

सर्टिफाईड चार्जर 

Picture Credit: Pinterest

कोणताही चार्जर वापरल्यास फोनचा चार्जिंग IC खराब होऊ शकतो. 

चार्जिंग IC

Picture Credit: Pinterest

स्मार्टफोन चार्ज करण्यासाठी स्मार्टफोनच्या ऑरिजिनल चार्जर किंवा ब्रँडचा चार्जरच वापरा. 

ऑरिजिनल चार्जर

Picture Credit: Pinterest