लग्नामध्ये वधु-वराला  हळकुंड का बांधतात ? 

Written By: Trupti Gaikwad 

Source: Instagram

हिंदू धर्मामध्ये नवविवाहित वधु आणि वरच्या हाताला हळकुंड बांधले जाते. 

हळकुंड

हळकुंड बांधण्याचं कारण काय याबाबत किस्सोंकी दुनिया या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन माहिती दिली आहे.

हिंदू धर्म

जमिनीच्या खाली वाढणारा हळदीचा कंद म्हणजे हळकुंड.

 हळदीचा कंद

धार्मिक आणि शास्त्रीयदृष्ट्या हळदीला मोठं महत्त्व आहे.

महत्त्व 

पोट साफ होण्याची समस्या असल्यास देखील जांभई येते.

नकारात्मक ऊर्जा

 नवविवाहितत जोडप्याला नजर लागू नये यासाठी मनगटावर हळकुंड बांधले जाते.

हळकुंड

शास्त्रीय कारण पाहायचं झालं तर हळद औषधी असते. 

औषधी हळद 

वातावरणातील जंतूचा प्रादुर्भाव होऊ नये याकरीता वधु वराच्या हाताला हळकुंड बांधतात. 

 जंतूचा प्रादुर्भाव