टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन गरजेचं का?

Science Technology

4 March 2026

Author:  हर्षदा जाधव

टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन म्हणजे पासवर्ड आणि सिक्युरिटीचे दुसरे थर. 

दुसरे थर

Picture Credit: Pinterest

डेटा सुरक्षा

टू-फॅक्टर ऑथेंटिकेशनमुळे तुमचा डेटा अधिक सुरक्षित राहतो. 

Picture Credit: Pinterest

टू-फॅक्टर ऑथेंटिकेशनचा वापर करण्यासाठी सर्वाक आधी पासवर्ड आणि नंतर ओटीपी वापरावा लागतो.

ओटीपी वापरा

Picture Credit: Pinterest

पासवर्ड आणि ओटीपी टाकल्यानंतरच टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन वापरू शकता. 

टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन

Picture Credit: Pinterest

तुमचं अकाऊंट सुरक्षित ठेवण्यासाठी टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन गरजेचं असतं. 

अकाऊंट सुरक्षा

\Picture Credit: Pinterest

बँकिंग, यूपीआय, सोशल मीडियावरील अकाऊंट सुरक्षित ठेवायचे असतील 2FA वापरा. 

सोशल मीडिया

Picture Credit: Pinterest

जीमेल, इंस्टाग्राम, व्हॉट्सअ‍ॅप, बँकिंग अ‍ॅप्ससाठी टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन वापरू शकता. 

लक्षात ठेवा

Picture Credit: Pinterest

टू-फॅक्टर ऑथेंटिकेशनमुळे तुमच्या अकाऊंटला अतिरिक्त सुरक्षा प्रदान केली जाते. 

अतिरिक्त सुरक्षा

Picture Credit: Pinterest