ग्राहक कार खरेदी करताना त्यातील सेफ्टी फिचर्सला पहिले प्राधान्य देत आहेत.
Picture Credit: Pinterest
म्हणूनच कंपन्या त्यांच्या कारमध्ये दमदार सेफ्टी फिचर्स समाविष्ट करत असतात.
म्हणूनच अनेक ऑटो कंपन्या त्यांच्या कारच्या सेफ्टी टेस्ट करत असतात.
आपल्या देशात कारची टेस्ट Bharat NCAP अंतर्गत होत असते.
मात्र, कोणत्याही बाईकची किंवा स्कूटरची सेफ्टी टेस्ट का नाही होत?
कारच्या टेस्टमध्ये खरंतर त्याच्या क्रॅश स्ट्रक्चरचे टेस्ट होत असते. मात्र, बाईक किंवा स्कूटरकडे त्यांच्या स्वतःचा क्रॅश स्ट्रकचर नसते.
दुचाकींची सेफ्टी वाढवण्यासाठी अँटी लॉक ब्रेक, डिस्क ब्रेक, ड्युअल चॅनेल ABS सारखे फिचर्स समाविष्ट होत आहे.