बजाजच्या सर्वात लोकप्रिय बाईकला पल्सर हे नाव का दिले आणि त्याचा अर्थ काय आहे.
Picture Credit: Pinterest
पल्सर हा एक प्रकारचा तारा आहे. जो ठराविक अंतराने प्रकाशाचे झोत उत्सर्जित करतो.
Picture Credit: Pinterest
बजाजला आपल्या बाईकची दमदार कामगिरी आणि लोकप्रियता करायची होती.
Picture Credit: Pinterest
बजाज ही एक स्कूटर कंपनी होती. त्यामुळे त्यांना मोटरसायकल सेगमेंटमध्ये असे उत्पादन काढायचे होते.
Picture Credit: Pinterest
कंपनीने तरुणांना डोळ्यासमोर ठेवून बजाज पल्सर बाजारात आणली.
Picture Credit: Pinterest
पल्सर भारतात लॉन्च झाली, तेव्हा तिने तरुणांमध्ये स्पोटर्स बाईक संस्कृती लोकप्रिय केली.
\Picture Credit: Pinterest
बाजारपेठेत प्रामुख्याने हिरो होंडाच्या कम्युटर बाईक्सचे वर्चस्व होते.
Picture Credit: Pinterest
बजाजने पल्सर आणून हे चित्र पूर्णपणे पालटून टाकले.
Picture Credit: Pinterest