शिंकताना डोळे मिटले जातात

Life style

 13 September, 2025

Author: शिल्पा आपटे

ही एक नॅचरल क्रिया आहे, त्यामुळे शिंका येणं तुम्ही थांबवू शकत नाही

शिंका येणे

Picture Credit:  Pinterest

त्यामुळे शिंकताना डोळे मिटले जाणं ही अनैच्छिक क्रिया आहे

डोळे मिटणे

मेंदूमधील मज्जातंतु डोळे, तोंड, नाक आणि जबड्यावर नियंत्रण ठेवतात

नियंत्रण

शिंकताना सगळे स्नायू एकाच वेळी काम करतात, डोळ्यांवर ताण येतो

डोळ्यावर ताण

शिंकताना जे धुलीकण बाहेर पडतात त्यापासून आपोआप संरक्षण होते

डोळ्यांचे संरक्षण

मेंदू ज्या भागांवर नियंत्रण ठेवतो त्यामध्ये डोळे येतात, त्यामुळे डोळे आपोआप बंद होातत

वैज्ञानिक कारण