सूर्यप्रकाश कमी असल्याने मेलाटोनिन नियंत्रणात राहण्यासाठी उपयुक्त
Picture Credit: Pinterest
पावसामुळे ढगाळ, सूर्यप्रकाश कमी होतो, त्यामुळे एकसारखी झोप येते
आर्द्रता वाढते, शरीर जड होते, सुस्ती वाटते. त्यामुळे शरीराला आरामाची गरज वाटते
वातावरण थंड असते त्यामुळे झोप येते, तापमानात घट होते त्यामुळे शरीराला आराम करावासा वाटतो
पावसामुळे घराबाहेर पडणे कमी होते, व्यायाम कमी होतो, त्यामुळे झोपेची इच्छा जास्त होते
पावासाचा आवाज मनाला शांतता आणि झोपेची इच्छा वाढवतो
तळलेले पदार्थ, हेवी डाएटमुळे पचन स्लो होते त्यामुळे सुस्ती येते