Published Oct 05, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
नारळावरील स्वस्तिक शुभ प्रतीक मानलं जातं, पूजेच्या वेळी वापर केला जातो
नारळावर स्वस्तिक काढल्याने घरात सुख-समृद्धी नांदते
नारळावर स्वस्तिक काढल्याने सर्व कामांमध्ये यश मिळतं
नारळावरच्या स्वस्तिकाने घरात सकारात्मक ऊर्जा येते आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते
.
आर्थिक संकटं असतील तर पूजेच्या वेळी नारळावर स्वस्तिक काढावे
पूजेच्या वेळी नारळावर स्वस्तिक काढल्याने देवी-देवतांचा आशीर्वाद कायम राहतो
या कारणांमुळे नारळावर स्वस्तिक काढलं जातं