दागिन्यांचे आरोग्याला फायदे?

Life style

30 JUNE, 2025

Author: शिल्पा आपटे

नथ घालणं हिंदू धर्मात चांगले मानले जात, कुमारिका किंवा लग्न झालेल्या मुली नथ घालतात

नथ

Picture Credit: Pinterest

नथ डाव्या नाकपुडीतच घातली जाते.  कारण या नाकपुडीचा संबंध थेट शरीराच्या इडा नाडीशी आहे

फायदे

यामुळे शरीराला थंडावा मिळतो, मन शांत राहते, खुश राहते

मनाची शांती

फर्टिलिटी, गर्भाशय, अंडाशय आणि मासिक पाळी चक्र संतुलित ठेवण्यासाठी उपयोगी

फर्टिलिटी

कुंकू किंवा टिकली लावल्यामुळे एकाग्रता वाढते, तणाव कमी होण्यास मदत होते

टिकली

कानातल्यामुळे ध्यान शक्ती वाढते, मेंदू, डोळे आणि फर्टिलिटीशी कानाच्या पाळीशी संभंध येतो

कानातले

पायाच्या दुसर्‍या बोटाची नस गर्भाशयाशी जोडलेली असते, जोडवी घातल्याने मासिक पाळी नियमित

जोडवी

पैंजण घातल्याने ब्लड सर्कुलेशन नीट राहते, थकवा कमी होतो, मन शांत होते

पैंजण