Published Feb 11, 2025
By Trupti Gaikwad
Pic Credit - pinterest
लहानपणापासून आपल्याला सांगितलं की, कोणतालाही चुकून पाय लागला की पाया पडावं.
फार जुन्या काळापासून जुनी जाणती माणसं देखील अशीच वागायची.
याबाबतचं खरं कारण किस्सोंकी दुनिया या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन सांगण्यात आली आहे.
असं म्हटलं जातं की, पुर्वी रस्ते मातीचे असायचे.
अंगण आणि शेणाने सारवलेल्या जमिनी असायच्या.
आजकाल आपण चप्पल घालतो. तेव्हा माणसं खासकरुन अनवाणी चालायचे.
यामुळे चालताना जमिनीवरची धूळ उडायची त्यामुळे समोरच्यातचे कपडे खराब व्हायचे.