IPL 2025 च्या ट्रॉफीवर अखेर RCB ने आपले नाव कोरले आहे.
Picture Credit: Social Media
IPL ट्रॉफी जिंकताच RCB संघाने आणि त्यांच्या चाहत्यांनी एकच जल्लोष केला.
IPL ट्रॉफी जिंकणे RCB साठी का महत्वाचे होते, त्याबद्दल आज आपण जाणून घेऊयात.
RCB च्या फॅनबेसचा वर्षानुवर्षांचा विश्वास वाढवण्यासाठी ट्रॉफी जिंकणे महत्वाचे होते.
RCB चा एक विजय त्यांना मानाचे स्थान देऊ शकतो.
विराट कोहलीने वर्षानुवर्षे संघासाठी मेहनत घेतली. ट्रॉफी ही त्यांच्याप्रती आदराची गोष्ट आहे.
अंतिम फेरी गाठूनही यश हुकल्याने संघाचा आत्मविश्वास डळमळीत झाला. या विजयाने त्यांना नवीन उर्जा मिळाली.
ट्रॉफी न जिंकणारी टीम हा शिक्का RCB ला हटवायचा होता. ट्रॉफी जिंकल्यानंतर हा टॅग पुसला गेला.