Published Jan 29, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
गरम पाणी पिण्याने कोणत्याही हवामानात तहान भागत नाही
कोणत्याही ऋतूमध्ये आपल्या शरीरात अन्नप्रणालीमुळे गरम पाणी प्यायल्यानंतरही आपली तहान भागत नाही.
तहान भागत नसली तरी आरोग्यासाठी गरम पाणी जास्त फायदेशीर आहे
सर्दी-खोकल्यावर उपाय म्हणून गरम पाणी उपयुक्त ठरते
श्वसनाच्या समस्यांपासून आराम मिळतो गरम पाणी प्यायल्याने
गरम पाणी प्यायल्याने तणाव कमी होण्यास मदत होते, स्ट्रेस नियंत्रणात राहतो
गरम पाण्यामुळे मज्जासंस्थेला आराम मिळतो, काम करण्याची क्षमता वाढते