गुगल सर्च हिस्ट्री डिलीट करणं का गरजेचं?

Science Technology

11 April 2026

Author:  हर्षदा जाधव

सर्च हिस्ट्री

गुगल सर्च हिस्ट्रीमध्ये तुम्ही सर्च केलेल्या सर्व गोष्टींची नोंद ठेवली जाते. 

Picture Credit: Pinterest

प्रायव्हसीसाठी धोकादायक

तुम्हाला माहिती आहे का, गुगल सर्च हिस्ट्री तुमच्या प्रायव्हसीसाठी धोकादायक ठरू शकते. 

Picture Credit: Pinterest

माहीत आहे का?

जर कोणी तुमचा फोन तपासला तर समोरील व्यक्ती सर्व सर्च हिस्ट्री पाहू शकते. 

Picture Credit: Pinterest

सर्च हिस्ट्रीमुळे गुगल तुमच्यावर जास्त ट्रॅकिंग करते.

गुगल ट्रॅकिंग 

Picture Credit: Pinterest

जुन्या आणि अनावश्यक सर्चमुळे तुमचे डेटा प्रोफाइल तयार केला जातो.

डेटा प्रोफाइल

Picture Credit: Pinterest

तुमच्या सर्च हिस्ट्रीनुसार जाहिराती दाखवल्या जातात. 

जाहिराती ट्रॅकिंग

\Picture Credit: Pinterest

गुगल सर्च हिस्ट्री डिलीट केल्यास फोनचा परफॉर्मन्स सुधारतो. 

फोनचा परफॉर्मन्स

Picture Credit: Pinterest

संवेदनशील माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी वेळोवेळी गुगल सर्च हिस्ट्री डिलीट करणं गरजेचं आहे. 

लक्षात ठेवा

Picture Credit: Pinterest