वर्कआउट करताना पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो

Written By: Shilpa Apte

Source: FREEPIK

वर्कआउट करताना शरीर उष्ण राहते, पाणी बॉडी टेम्परेचर नॉर्मल करते, रिलॅक्स वाटते

बॉडी टेम्परेचर

थोडं थोडं पाणी प्यायल्याने हार्ट रेट बॅलेन्स राहतो, वर्कआउट नीट होते. हेल्दी हार्टसाठी उपयुक्त

हार्ट

वर्कआउटमध्ये घामामुळे डिहायड्रेशन होते, पाणी प्यायल्याने चक्कर, उलटी, अशक्तपणा कमी होतो

डिहायड्रेशन

भूक नियंत्रणात राहते वर्कआउट दरम्यान, ओव्हरइटिंग करू नका, कॅलरी कमी होते

भूक

पाणी प्यायल्याने शरीरातील टॉक्सिन्स बाहेर पडते, स्किन साफ होते, स्किन ग्लो होते

ग्लोइंग स्किन

हायड्रेशन मेटाबॉलिझम रेट वाढवते, एनर्जी राहते, फॅट बर्न होण्यास मदत होते

मेटाबॉलिझम

पाण्यामुळे स्टॅमिना वाढतो, एनर्जी राहते, एक्सरसाइज नीट होते

परफॉर्मन्स