आजकालच्या धावपळीच्या आयुष्यात महिलांना मासिक पाळीचा त्रास मोठ्या प्रमाणात जाणवतो.
Picture Credit: pinterest
अनियमित मासिकपाळीमुळे अतिरिक्त रक्तस्त्राव होणं तसंच ओटीपोटात दुखणं हा त्रास होत असतो.
Picture Credit: pinterest
पेनकिलर घेऊन देखील हा त्रास अनेकदा कमी होत नाही.
Picture Credit: pinterest
या अनियमित मासिकपाळीमुळे रक्ताची कमतरता मोठ्या प्रमाणात जाणवते.
Picture Credit: pinterest
मासिकपाळीच्या त्रासावर काळे मनुके खाणं फायदेशीर ठरतं.
Picture Credit: pinterest
काळ्या मनुक्याच्या सेवनाने रक्ताची कमतरता भरुन निघते.
Picture Credit: pinterest
काळे मनुक्यात कॅल्शिअम मुबलक असल्याने हाडांचं आरोग्य सुधारतं.
Picture Credit: pinterest
पाळीमुळे येणारा अशक्तपणा काळ्या मनुक्य़ाचा सेवनाने कमी होतो.
Picture Credit: pinterest
शरीरातील हार्मोन्स संतुलित ठेवण्यासाठी काळ्या मनुक्यांचा फायदा होतो.
Picture Credit: pinterest