मुंबई म्हणजे एक स्वप्ननगरीच.
Picture Credit: Pinterest
मात्र, हीच स्वप्ननगरी रात्री अजूनच दिमाखदार दिसते.
दिवसा गजबजलेली मुंबई नगरी रात्री मात्र एकदम शांत असते.
रात्रीच्या प्रकाशात दिसणारा मरीन ड्राईव्ह आणि तेथील समुद्राच्या लाटांचा आवाज मन शांत करते.
रात्रीच्या उजेडात गेटवेचं सौंदर्य दुपटीने खुलतं.
मुंबईचं अस्सल चविष्ट स्ट्रीट फूड रात्री आणखीनच खास वाटतं.
बांद्रा-वरळी सी लिंकवरून दिसणारी रात्रीची स्कायलाईन म्हणजे एक सिनेमॅटिक अनुभव.
दिवसात व्यस्त आणि रात्री चमकदार म्हणूनच, एकदा तरी मुंबईची Night Life अनुभवाच!