श्रावणात केसं का कापत नाहीत?

Life style

20 JULY, 2025

Author:  नुपूर भगत

श्रावण महिना भगवान शिवाला समर्पित केला जातो. शरीर शुद्ध करण्यासाठी हा महिना महत्त्वाचा मानला जातो

धार्मिक श्रद्धा

Picture Credit: Pinterest

या महिन्यात शरीरावर नियंत्रण करणे, साधना करणे आणि मनाला शांत करणे यावर भर दिला जातो

मनावर नियंत्रण

Picture Credit: Pinterest

या महिन्यात केस किंवा दाढी करणे शुभ मानले जात नाही, कारण ते शंकराला आवडत नाही, अशी मान्यता आहे

शंकराला आवडत नाही

Picture Credit: Pinterest

श्रावण महिना पवित्र मानला जातो, त्यामुळे या महिन्यात कोणतेही मंगल कार्य किंवा केस कापणे टाळले जाते

केसं कापणे टाळावे

Picture Credit: Pinterest

पावसाळ्यात वातावरणात आद्रता असल्याने केसांवर बॅक्टेरिया आणि बुरशीजन्य संसर्गाचा धोका वाढत असतो

त्वचेला इजा

Picture Credit: Pinterest

याकाळात केस कापल्यास  त्वचेला इजा होण्याची शक्यता आहे,जंतूंच्या वाढीमुळे संसर्ग होण्याची शक्यता जास्त असते

त्वचेला इजा

Picture Credit: Pinterest

हा महिना आध्यात्मिक शुद्धतेचा काळ मानला जातो त्यामुळे केस कापणे आध्यात्मिक शुद्धतेसाठी चुकीचे मानले जाते

अयोग्य मानले जाते

Picture Credit: Pinterest