कागदात किंवा वृत्तपत्रात (पेपर) बांधलेले तळलेले पदार्थ आरोग्याला घातक असतात, कारण पेपरच्या शाईमधील विषारी रसायने आणि जड धातू तळलेल्या पदार्थातील तेलात सहज मिसळतात.
Picture Credit: Pinterest
वृत्तपत्रांच्या छपाईसाठी वापरल्या जाणाऱ्या शाईमध्ये शिसे आणि इतर जड धातू असतात ज्याचे अवशेष अन्नामध्ये उतरते आणि ते आपण खाल्ल्याने गंभीर आजाराचा सामना करावा लागू शकतो.
Picture Credit: Pinterest
वृत्तपत्रांच्या छपाईसाठी वापरल्या जाणाऱ्या शाईमध्ये शिसे आणि इतर जड धातू असतात, जे गरम किंवा तेलकट अन्नाच्या संपर्कात आल्यास पोटात जातात.
Picture Credit: Pinterest
यामुळे पोटाचे आजार, पचनक्रिया मंदावणे आणि आतड्यांवर वाईट परिणाम होतो.
Picture Credit: Pinterest
या विषारी घटकांचा शरीरावर दीर्घकाळ घातक परिणाम होऊन कर्करोगासारखे (कॅन्सर) जीवघेणे आजार होण्याचा धोका वाढतो.
Picture Credit: Pinterest
Picture Credit: Pinterest
कागद हाताळण्याच्या आणि वाटप करण्याच्या प्रक्रियेत त्यावर अनेक हानिकारक बॅक्टेरिया व विषाणू असतात, जे अन्नावाटे शरीरात प्रवेश करतात.
Picture Credit: Pinterest
तेल शोषण्यासाठी किंवा पदार्थ पॅक करण्यासाठी कधीही वृत्तपत्राचा वापर करू नका. अन्न ठेवण्यासाठी नेहमी अन्न-श्रेणीतील कागद किंवा स्वच्छ पानांचा वापर करावा