www.navarashtra.com

Published Dec 21,  2024

By  Mayur Navle

पहिली सर्व्हिसिंग होईपर्यंत बाईकची स्पीड का वाढवू नये?  जाणून घ्या कारण 

Pic Credit -   iStock

नवीन बाईकचे इंजिन व्यवस्थित रितीने सेटअप होण्यासाठी त्याला एक विशिष्ट ब्रेक-इन पीरियड लागतो. 

इंजन सेटअप

पहिल्या काही किमीमध्ये इंजिन ऑईल चांगल्या प्रकारे सर्क्युलेट होणे आवश्यक आहे. हाय स्पीडमध्ये ते फार व्यवस्थित  होऊ शकत नाही.

ऑईलचे चांगले सर्कुलेशन

बाईकच्या क्लच आणि गिअर बॉक्सचे घटक योग्य प्रकारे जुळण्यासाठी ते हलक्या गतीने वापरणे महत्त्वाचे आहे.

क्लच आणि गिअर सेटिंग

उच्च गतीने राइड केल्यावर इंधन जास्त खर्च होते, ज्यामुळे बाईकच्या कार्यक्षमतेवर परिणाम होऊ शकतो.

फ्यूल अव्हेलेबिलिटी

इंजिन आणि इतर महत्वाच्या भागांचा ब्रेक-इन प्रोसेस ठरवलेला असतो, जो पहिल्या 500 किमी दरम्यान चांगला पार पडतो.

ब्रेक-इन प्रक्रिया

जेव्हा बाईक लो स्पीडमध्ये चालवली जाते, तेव्हा कूलिंग सिस्टिमला योग्य कार्य करण्यासाठी वेळ मिळतो.

कूलिंग सिस्टिम

.

नवीन बाईकमध्ये पार्ट्स एकमेकांसोबत घासले जातात. हाय स्पीडमुळे या घर्षणाची प्रक्रिया असुरक्षित होऊ शकते.

पार्ट्सचे घर्षण

.

या परंपरांशिवाय ख्रिसमस सेलीब्रेशन अपूर्ण