आज दिवसाला भारतात लाखो वाहनांची विक्री होतेय.
Picture Credit: Pinterest
यामुळे रहदारी वाढत चालले आहे.
आज भारतात अशी स्थिती झाली आहे की रस्ते कमी आहे आणि वाहतूक जास्त.
त्यामुळे ट्रॅफिक टाळण्यासाठी अनेक जण पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर करा असा सल्ला देत असतात.
एका रिपोर्टनुसार, आपले वर्षातील 198 तास ट्रॅफिकमध्ये जातात.
पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर केल्याने प्रदूषण कमी होईल.
तसेच गाडीच्या मेंटेनन्सचा खर्चही कमी होईल.