आपल्या महाराष्ट्राला अनेक गड किल्ल्यांची देण आहे.
Picture Credit: Pinterest
ट्रेनचा प्रवास हा सर्वात सोयीस्कर पर्याय आहे.
असाच एक अभेद्य किल्ला म्हणजे यादवांचा देवगिरी किल्ला.
हा किल्ला तुम्ही एकदा तरी का पाहावा? याबद्दल जाणून घेऊयात.
देवगिरी किल्ल्याची रचना अशी होती की शत्रूला आत घुसणे जवळपास अशक्य होते.
किल्ल्यातील वाकडे-तिकडे दरवाजे, खोटे मार्ग, गुप्त बोगदे आणि भूलभुलैय्या पाहून आश्चर्य वाटते.
हा किल्ला यादव, खिलजी, तुघलकसारख्या अनेक राजवटींनी वापरलेला आहे.
संपूर्ण डोंगर खोदून केलेले बांधकाम आजही भक्कमपणे उभे आहे.
किल्ल्याबाहेरची 210 फूट उंच चांद मिनार ही भारतीय वास्तुकलेचे अनोखे उदाहरण आहे.