सगळ्यात जीवनावश्यक काय तर पाणी.
(फोटो सौजन्य- Pinterest)
एकवेळ माणूस दिवसभर काही ही न खाता राहू शकतो पण पाण्याशिवाय नाही.
(फोटो सौजन्य- Pinterest)
मात्र पाणी ही गरजेची बाब आहे हे नक्की.
(फोटो सौजन्य- Pinterest)
प्लॅस्टीकच्या बाटलीतून पाणी पिणं हे आरोग्यासाठी हानिकारक आहे.
Picture Credit: Pinterest
Picture Credit: Pinterest
प्लॅस्टीक बॉटल हवाबंद असल्याने त्यात जीवाणूंचा वावर अधिक असतो.
सतत एक बॉटल पिण्यासाठी वापरल्याने प्लॅस्टिकमध्ये रासायनिक क्रिया तयार होते.
Picture Credit: Pinterest
जर तुम्ही प्लॅस्टिकच्या बॉटलमधून गरम पाणी पित असाल तर आजाराला आमंत्रण देत आहात.
Picture Credit: Pinterest