तुम्हीही जेवताना फोनचा वापर करता?

Life Style

15 April 2026

Author:  प्रज्ञा घोगळे-निकम

जीवनाचा महत्त्वाचा भाग

आजकाल मोबाईल म्हणजे जीवनाचा महत्त्वाचा भाग झाला आहे.

Picture Credit: Pinterest

शरीरावर परिणाम 

पण, त्याचा अति वापर करणे किंवा चुकीच्या वेळी वापरणे. याचा तुमच्या शरीरावर परिणाम होतो.

Picture Credit: Pinterest

जेवताना फोन वापरणे

जेवताना फोन वापरणे ही सामान्य सवय असली तरी ती हानिकारक ठरु शकते. 

Picture Credit: Pinterest

जेवताना फोन वापल्याने लक्ष विचलित होऊ शकते आणि त्याचा तुमच्या पचनक्रियेवर परिणाम होऊ शकतो.

लक्ष विचलित होणे

Picture Credit: Pinterest

यामुळे वेगाने खाण्याची सवय लागते.

वेगाने खाणे

Picture Credit: Pinterest

यामुळे अति खाण्याचा धोका वाढतो.

अति खाणे

Picture Credit: Pinterest

अन्नाची चव नीट घेता येत नाही. 

अन्नाची चव

Picture Credit: Pinterest

डोळे आणि मेंदूवर अतिरिक्त ताण.

अतिरिक्त ताण

Picture Credit: Pinterest

मानसिक ताण वाढू शकतो आणि शरीराला अन्नातून योग्य पोषण मिळत नाही. 

जेवताना फोन वापरणे

Picture Credit: Pinterest

जेवणासाठी लोखंडी भांडी वापरताय?