Cake वर तिरंगा बनवल्यास होईल जेल?

Lifestyle

19 JUNE, 2025

Author:  मयूर नवले

आजकाल कोणतेही सेलिब्रेशन केक कापून केले जाते.

केक कापण्याचा ट्रेंड

Image Source: Pexels

सेलिब्रेशन करताना केक कापण्याचा एक वेगळाच आनंद असतो.

एक वेगळाच आनंद

हल्ली, लोकं वेगवेगळ्या डिझाईनचे केक ऑर्डर करत असतात.

अनोखे केक

अशातच आज आपण जाणून घेऊयात की केक वर  तिरंगा बनवल्याने जेल होऊ शकते का? 

तिरंगा असणारा केक

केक वर तिरंगा बनवून तो कापल्याने जेल नाही होत.

नाही होणार जेल 

देशभक्ती

रिपोर्टनुसार, तिरंगा असणारा केक कापणे देशभक्तीच्या विरोधात नाही.

लक्षात घ्या

मात्र, कोणी जाणून बुजून तिरग्याचा अपमान करत असेल तर तो अपराध आहे.

असा केक नकोच

केक वर तिरंगा बनवणे चुकीचे आहे. एक भारतीय म्हणून असा केक नकोच !