Published Sept 17, 2024
By Dipali Naphade
Pic Credit - iStock
पुरूषांमध्येही असतो का Menopause?
महिलांमध्ये चाळिशीनंतर मासिक पाळी बंद होण्याच्या क्रियेला मेनोपॉज म्हणतात. पण पुरुषांमध्येही ही क्रिया घडते का?
मेनोपॉज दरम्यान महिलांच्या शरीरामध्ये, मूड्समध्ये, हार्मोन्समध्ये खूपच फरक होतात
मात्र पुरूषांना मेनोपॉजचा हा काळ अजिबात अनुभवता येत नाही, मात्र त्यांच्याही शरीरात अनेक बदल होतात
.
असे असले तरीही पुरुषांच्या स्पर्म काऊंटमध्ये मात्र खूपच प्रमाणात घट दिसून येते
.
यामुळे पुरुषांमध्ये एनर्जी, उर्जा, मूड, शारीरिक संबंध इच्छा यावर अधिक प्रभाव पडलेला दिसतो
या कारणांमुळे चाळिशीनंतर अनेक पुरुषांमध्ये वेगवेगळे आजार झाल्याचे दिसून येते
इरेक्टाईल डिस्फंक्शन, लठ्ठपणा, डायबिटीस इत्यादी आजारांचा धोका वाढतो
अधिक माहिती आपल्या डॉक्टरांद्वारे घ्यावी, आम्ही कोणताही दावा करत नाही