मुलं WhatsAppवर काय करतात? पालकांना आता मिळणार मोठं Control!

Science Technology

07 Oct 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

Teen Accountsसाठी नवीन Parental Controls आणले आहेत. यामुळे मुलांच्या WhatsApp वापराबाबत पालकांना अधिक नियंत्रण मिळणार आहे.

WhatsAppमध्ये पालकांसाठी मोठं अपडेट!

Picture Credit: pinterest

नाही! Parental Controls सुरू असतानाही Teenचे Personal Messages आणि Calls End-to-End Encryptionमुळे Private राहतात.

मुलांचे Private Chats वाचता येणार का?

Picture Credit: pinterest

मुलाने नवीन Contact जोडला, Groupमध्ये प्रवेश केला किंवा Groupमधून बाहेर पडला, अशा काही Activityची माहिती पालकांना मिळू शकते.

मग पालक काय पाहू शकतील?

Picture Credit: pinterest

मुलाला कोणत्या प्रकारच्या Groupsमध्ये Add करता येईल, यासंबंधी Privacy Settings पालक ठरवू शकतात.

Groupवरही मिळणार पालकांचे नियंत्रण

Picture Credit: pinterest

Teenच्या Profile Photoसारख्या Privacy Settingsवर पालक नियंत्रण ठेवू शकतात. काही Settings कमी Restrictive करायच्या असतील तर Parent Approval आवश्यक असेल.

Profile Photo कोण पाहणार?

Picture Credit: pinterest

पालक ठरवू शकतात की Teen कोणते Status Updates पाहू शकतो आणि त्याचे Status कोण पाहू शकते. Channelsच्या वापरावरही काही मर्यादा लावता येतील.

Status आणि Channelsवरही Control

Picture Credit: pinterest

पालक Teenसाठी Meta AIचा Standard किंवा अधिक Restrictive Limited Content पर्याय निवडू शकतात. WhatsApp Help Center

Meta AIवरही मिळणार पर्याय

Picture Credit: pinterest

Parental Controlsसाठी पालकांना PIN सेट करता येईल. Protected Settings बदलताना Teenला Parent Approval आवश्यक असेल.

सगळं चालणार Parent PINने!

Picture Credit: pinterest

WhatsApp हे Parental Controls टप्प्याटप्प्याने Roll Out करत आहे. त्यामुळे तुमच्या Regionमध्ये हे Feature दिसण्यासाठी काही काळ लागू शकतो.

Feature अजून सर्वांना मिळालेलं नाही

Picture Credit: pinterest