15 ऑक्टोबर 2026 पासून ₹2,000 पेक्षा जास्त पात्र Merchant UPI Paymentवर 0.4% MDR लागू होईल.
Picture Credit: Pinterest
Merchant ला केलेल्या ₹2,000 पर्यंतच्या पात्र UPI पेमेंटवर MDR नाही. Person-to-Person म्हणजेच एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला केलेले UPI व्यवहारही रकमेची मर्यादा न ठेवता MDRपासून बाहेर आहेत.
Picture Credit: Pinterest
₹2,500 × 0.4% = ₹10 म्हणजे MDR ₹10.
Picture Credit: Pinterest
₹5,000 × 0.4% = ₹20 MDR = ₹20
Picture Credit: Pinterest
₹10,000 × 0.4% = ₹40 MDR = ₹40
Picture Credit: Pinterest
₹25,000 → ₹100 MDR ₹50,000 → ₹200 MDR
Picture Credit: Pinterest
₹75,000 × 0.4% = ₹300 इथे MDR ची कमाल मर्यादा गाठली जाते. त्यामुळे ₹75,000 पेक्षा जास्त व्यवहारावरही MDR ₹300 पेक्षा जास्त होणार नाही.
Picture Credit: Pinterest
MDR म्हणजे ग्राहकावर थेट UPI चार्ज नाही. P2P आणि ₹2,000 पर्यंतचे पात्र Merchant व्यवहार MDRमुक्त राहतील. छोट्या व्यापाऱ्यांसाठीही zero-MDR सवलत आहे.
Picture Credit: Pinterest