स्ट्राँग राहण्यासाठी थंडीत खा आलं

Health

29 October 2025

Author:  शिल्पा आपटे

थंडीत स्ट्राँग राहण्यासाठी फिट आणि एक्टिव्ह राहणं अत्यंत आवश्यक

थंडी

Picture Credit: Pinterest

आल्यामुळे चहाला नुसतीच चव येत नाही तर पौष्टिकही आहे

आलं

Picture Credit: Pinterest

थंडीत होणारे आजार दूर राहण्यासाठी आलं एक उत्तम घटक आहे

आजार

Picture Credit: Pinterest

अँटी-ऑक्सिडंट्समुळे इम्यून सिस्टीम सुधारते, सर्दी-खोकला, फ्लूशी लढण्यास मदत

इम्युनिटी

Picture Credit: Pinterest

सूज कमी होते, त्यामुळे घशाची खवखव थांबते, खोकल्यावर रामबाण उपाय

घशाची खवखव

Picture Credit: Pinterest

उलट्या होत असल्यास, एक कप आल्याचा चहा प्यावा

उलटी

Picture Credit: Pinterest

डोकंदुखी, मायग्रेन कमी करण्यासाठी आल्यातील अँटी-इंफ्लेमेटरी गुण उपयुक्त

डोकंदुखी

Picture Credit: Pinterest

शरारातील बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी, हार्ट बूस्ट करण्यासाठी उत्तम

बॅड कोलेस्ट्रॉल

Picture Credit: Pinterest