थंडीत ड्राय स्किनमुळे अनेक समस्या निर्माण होतात
Picture Credit: Pinterest
थंडीच्या दिवसांमध्ये मॉइश्चरायझर लावावे
Picture Credit: Pinterest
पायाला पडलेल्या भेगांमुळे देसी तूपसुद्धा लावू शकता
Picture Credit: Pinterest
रात्री झोपण्यापूर्वी खोबरेल तेल लावावे, नंतर मोजे घालावे पायात
Picture Credit: Pinterest
त्याशिवाय कोमट पाण्यात 10 ते 15 मिनिटे पाय पाण्यात टाकून ठेवावे
Picture Credit: Pinterest
फुट फाइलने घासल्याने डेड स्किन निघून जाते
Picture Credit: Pinterest
सैल बूट घालावे त्यामुळे टाचांवर दाब येत नाही
Picture Credit: Pinterest