Published Dec 23, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - Instagram
हे एक घरगुती टॉनिक आहे असं म्हटल तर वावगं ठरणार नाही. आरोग्यासाठी उपयुक्त
गव्हाचं पीठ, सुंठ पावडर, तूप, 2 चमचे खरबूजाचे दाणे, 30 ग्रॅम बदाम, पिठीसाखर, 100 ग्रॅम डिंक, काजू, खसखस, खोबरं
काजू आणि बदाम बारीक चिरून घ्या, इतर ड्रायफ्रूटसही नीट बारीक चिरा
एका कढईत तूप घालून त्यात ड्रायफ्रूट्स, चिरौंजी, खरबुजाच्या बिया, खसखस, खोबऱ्याचे तुकडे भाजून घ्या
डिंक तळून फोडून बारीक करून गव्हाच्या पिठासोबत भाजून घ्या, नंतर सगळं एकत्र करून गार करा
थंड झाल्यावर पिठीसाखर घालून छोटे छोटे लाडू वळून घ्या
.
थंडीमध्ये डिंकाचे लाडू म्हणजे एक उत्तम टॉनिक आहे आऱोग्यासाठी
.